रिकी पॉंटिंगच्या स्वप्नातील 'टी-20' टीम

Amol Joshi

Sep 22, 2022

​पॉंटिंगने तयार केली आपली यादी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने टी-20 साठी कुठले पाच खेळाडू सर्वोत्तम वाटतात, याची यादीच जाहीर केली आहे.

Credit: getty

​दोन भारतीयांना स्थान

जगभरातील पाच खेळाडूंच्या यादीत दोन भारतीयांची नावं आहेत.

Credit: getty

​राशिद खान आहे टॉपवर

जर टी-20 सामन्यासाठीचा टॉप प्लेअर निवडायचा असेल तर मी अफगाणिस्तानच्या राशिद खानची निवड करेन, असं पॉंटिंगनं म्हटलं आहे.

Credit: AP

​राशीदचे ICC रेटिंग

लेग स्पीनर असणारा राशीद आयसीसीच्या बॉलर्सच्या रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.

Credit: AP

हार्दिकला मिळालं तिसरं स्थान

रिकी पॉंटिंगनं हार्दिक पंड्याला आपल्या संघात तिसरं स्थान दिलं आहे.

Credit: Instagram

​दुसऱ्या स्थानी बाबर

पॉंटिंगने दुसऱ्या नंबरवर पाकिस्तानच्या आझम बाबरची निवड केली आहे.

Credit: getty

​टी-20 तील सर्वोत्तम ऑलराउंडर

रिकी पॉंटिंगच्या मतानुसार हार्दिक पंड्या हा टी-20 मधील सर्वोत्तम ऑलराउंडर आहे.—---------

Credit: getty

​जोस चौथ्या स्थानी

इंग्लंड टीमचा बॅट्समन जोस बटलरला रिकी पॉंटिंगने त्याच्या यादीत चौथं स्थान दिलं आहे.

Credit: AP

​जसप्रितचीही निवड

पाचव्या स्थानी भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहची वर्णी पॉंटिंगने लावली आहे.

Credit: getty

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: खाद्यप्रेमी उमेश यादव