Apr 30, 2023

रोहित शर्माचे अनोखे विक्रम

Rohan Juvekar

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचे अनोखे रेकॉर्ड

Credit: Times Network

रोहितने वन डे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक 264 धावा केल्या आहेत

Credit: Times Network

रोहितने श्रीलंकेविरुद्ध 2014 मध्ये कोलकाता येथे ईडन गार्डन्सवर 173 बॉल खेळून नवा विक्रम केला

Credit: Times Network

रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये तीन वेळा दुहेरी शतक केले

Credit: Times Network

रोहितने वन डे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक 33 चौकार मारले

Credit: Times Network

रोहितने 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 5 शतके केली

Credit: Times Network

रोहितने वन डे च्या एका डावात बिनबाद 6 सिक्स मारले

Credit: Times Network

रोहितने बंगळुरूत ऑस्ट्रेलिया विरुद्ध 16 सिक्स मारत 209 धावा केल्या होत्या,

Credit: Times Network

रोहित शर्मा 2007 पासून टीम इंडियाच्या सर्व आंतरराष्ट्रीय टी 20 खेळला

Credit: Times Network

वन डे क्रिकेटमध्ये 8 पेक्षा जास्त वेळा रोहित शर्माने 150 + धावा केल्या.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: IPL मधून 178 कोटी कमावणाऱ्या रोहितची किती आहे संपत्ती?

अशा आणखी स्टोरीज पाहा