May 6, 2023

​रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, हिटमॅनचा झाला 'डकमॅन'​

Sunil Desale

आयपीएलमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक वेळा म्हणजेच 16 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.

Credit: Twitter

​या यादीत कोलकाताचा सुनील नरेन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो 15 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.

Credit: Instagram

तिसऱ्या क्रमांकावर केकेआरचा मनदीप सिंग आहे आणि तो सुद्धा 15 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.

Credit: Instagram

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिनेश कार्तिक हा सुद्धा 15 वेळा शून्यावर आऊट झाला असून या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

Credit: Instagram

पाचव्या क्रमांकावर चेन्नईचा अंबाती रायडू आहे. तो 14 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.

Credit: Instagram

मुंबई इंडियन्सचा पियूष चावला हा सहाव्या क्रमांकावर आहे. तो 13 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.

Credit: Instagram

आयपीएलच्या विविध टीम्समधून खेळलेला हरभजन सिंग हा सुद्धा आयपीएलमध्ये 13 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.

Credit: Instagram

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ग्लेन मॅक्सवेल सुद्धा 13 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.

Credit: Instagram

पार्थिव पटेल या लिस्टमध्ये 9व्या क्रमांकावर असून तो सुद्धा 13 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.

Credit: Instagram

दहाव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे आहे. तो आयपीएलमध्ये 13 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ग्लॅमरस लूक अन् स्टाईल, पाहा IPL कमेंटेटरच्या पत्नीचे सुंदर PHOTOS

अशा आणखी स्टोरीज पाहा