Feb 6, 2023

सचिनची मुलगी सारा तेंडुलकर सध्या काय करतेय?

Rohan Juvekar

कोण आहे सारा

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी आहे सारा तेंडुलकर. क्रिकेट खेळत असलेला अर्जुन तेंडुलकर हा साराचा धाकटा भाऊ आहे.

Credit: Times Network

सोशल मीडिया अॅक्टिव्ह

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर ती फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Credit: Times Network

सारा आणि अर्जुन

सारा अर्जुनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे

Credit: Times Network

MIची चाहती

सारा मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमची चाहती आहे आणि ती अनेकदा MIला चीअर करताना दिसली आहे

Credit: Times Network

अंबानी स्कूल

सारा मुंबईच्या धीरुभाई अंबानी स्कूलमध्ये शिकली आहे. ती पुढे लंडनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेली.

Credit: Times Network

लंडनमध्ये उच्च शिक्षण

पंचविशीत सारा लंडनच्या विद्यापीठात मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी दाखल झाली. पण पुढे तिने मॉडेलिंगमध्ये करिअर सुरू केले.

Credit: Times Network

जाहिराती

निवडक जाहिरात मोहिमांमध्ये साराने मॉडेलिंग केले. आता ती बॉलिवूडमध्ये काम करण्यास इच्छुक असल्याचे वृत्त आहे. पण या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Credit: Times Network

साराच्या नावाची गोष्ट

सचिनच्या नेतृत्वात टीम इंडिया सहारा कप जिंकली यानंतर सचिनने मुलीचे नाव सारा ठेवले असे काही मीडिया रिपोर्ट्स आहेत.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या संघांनी सर्वाधिक वेळा जिंकलीय बॉर्डर गावस्कर ट्रॉफी

अशा आणखी स्टोरीज पाहा