सारा तेंडुलकर शिक्षणात शुभमन गिलपेक्षा खूप पुढे आहे, जाणून घ्या दोघांचे क्वॉलिफिकेशन

Prashant Jadhav

Feb 20, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शुभमन

शुभमन गिल हा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. क्रिकेटच्या मैदानाबाहेरही तो सध्या आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत आहे.

Credit: instagram

साराशी जोडले गेले नाव

शुभमन गिलचे नाव सध्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडले जात आहे.

Credit: instagram

शुभमन आणि साराची शैक्षणिक पात्रता

येथे आपण शुभमन आणि साराच्या प्रेमकथेवर नाही तर दोघांच्या शैक्षणिक पात्रतेवर बोलणार आहोत.

Credit: instagram

शुभमनचा जन्म पंजाबमध्ये झाला

शुभमनचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यात झाला. त्याचे वडील लखविंदर हे शेतकरी कुटुंबातील आहेत.

Credit: instagram

या शाळेत शिकला

शुभमनने लहानपणापासूनच क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू केले. यादरम्यान त्यांनी मानव मंगल स्मार्ट स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले.

Credit: instagram

तरुण वयात यश

क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे तो यशाच्या शिडीवर चढला पण त्यामुळे त्याच्या अभ्यासावरही परिणाम झाला.

Credit: instagram

शुभमनचा किती शिक्षण

मिळालेल्या माहितीनुसार शुभमनने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तथापि, याची पुष्टी करता येत नाही.

Credit: instagram

ब्युटी विद ब्रेन

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सुंदर आणि सुशिक्षित आहे. यामुळे तिला ब्युटी विथ ब्रेन असेही म्हटले जाते.

Credit: instagram

साराने मुंबईत घेतले शिक्षण

साराने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले.

Credit: instagram

परदेशी पदवी

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर साराने युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून मेडिसिनचे शिक्षण घेतले.

Credit: instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: दीपक चहरचे पत्नीसोबत Romantic फोटो; कोणाची नजर न लागो या जोडप्याला