सूर्याच्या जबरदस्त खेळाचे 'हे' आहे सिक्रेट

Archana Patkar

Nov 24, 2022

​चौकार, षटकारांचा पाऊस

टी20 वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमार यादवने 44.60च्या सरासरीने 1026 धावा ठोकल्या.

Credit: Instagram

​वरदान मिळालेला खेळाडू

सूर्यकुमारचा प्रत्येक शॉट हा पाहण्यासारखा असतो. त्यामुळे माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी त्याला नवा मि. 360 असे म्हटले आहे.

Credit: Instagram

​जबरदस्त खेळ

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमार यादवने जबरदस्त खेळी करत साऱ्यांनाच हैराण केले.

Credit: Instagram

​पुरेशी झोप महत्त्वाची

सूर्यकुमारच्या मते प्रत्येक सामन्याच्या आधी पुरेशी झोप मिळाली तर तो फ्रेश होऊन खेळू शकतो.

Credit: Instagram

​हेल्दी फॅट्स महत्त्वाचे

सूर्या रेग्युलरली नट्स आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे सेवन करतो. त्याने आपल्या डाएटमधून जास्त प्रमाणातील कार्बोहायड्रेट्स कमी केले आहेत.

Credit: Instagram

​भरपूर प्रोटीन

अंडी, मटण, मच्छी आणि डेअरी उत्पादनाचा त्याच्या डाएटमध्ये समावेश आहे.

Credit: Instagram

​हायड्रेशन

स्वत:ला हायड्रेट ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे तो भरपूर पाणी, द्रव्यपेये घेतो.

Credit: Instagram

​फिटनेसला प्राधान्य

सूर्याच्या वर्कआऊटमध्ये जड वजन उचलणे, धावणे यांचा समावेश असतो.

Credit: Instagram

​सामन्याच्या आधी काय करतो

सामन्याच्या आधी मी फक्त बायकोसोबत वेळ घालवतो आणि क्रिकेटबद्दल काहीच बोलत नाही. असे त्याने जुन्या मुलाखतीत सांगितले होते.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या फुटबॉल प्लेअर्सच्या गर्लफ्रेंडचा जलवा, फोटोजने लावली सोशल मीडियात आग

अशा आणखी स्टोरीज पाहा