Jan 20, 2023

शुभमनचा गिलचे फिटनेस सीक्रेट

Rohan Juvekar

दुहेरी शतक

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वन डे मध्ये शुभमन गिलने दुहेरी शतक केले. सर्वात कमी वयात वन डे मध्ये दुहेरी शतक करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचा मान त्याने मिळवला.

Credit: Times Network

फिटनेसमध्ये तोडीसतोड

फिटनेसच्या बाबतीत शुभमन गिल वरिष्ठ खेळाडू विराट कोहली प्रमाणेच तोडीसतोड आहे.

Credit: Times Network

कोहलीप्रमाणे मैदानात आणि जिममध्येही मेहनत करतो गिल

शुभमन गिल कोहलीप्रमाणे मैदानात आणि जिममध्ये भरपूर मेहनत करतो. दररोज व्यायाम करतो. फिटनेस जपतो.

Credit: Times Network

जिममध्ये शुभमन गिल

दररोज जिममध्ये भरपूर व्यायाम करतो आणि फिटनेस जपतो शुभमन गिल.

Credit: Times Network

खाण्यापिण्याच्या सवयी विराट कोहलीसारख्या

शुभमन गिल 23 वर्षांचा आहे. त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी विराट कोहलीसारख्या आहेत.

Credit: Times Network

खाण्यापिण्याच्या आवडी

शुभमन गिलला लोणी किंवा बटर लावलेले पराठे खाणे आवडते. पण आता टीमचे डाएट एक्स्पर्ट जो डाएट चार्ट देतात त्याचे तो पालन करतो.

Credit: Times Network

वेटलिफ्टिंग

शुभमन गिलला दररोज वेटलिफ्टिंग करणे आवडते

Credit: Times Network

फिटनेस फ्रिक

सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या फोटोंमधून शुभमन गिलचा फिटनेस लक्षात येतो आणि चाहते याच कारणासाठी त्याच्यावर फिदा आहेत.

Credit: Times Network

मोस्ट एलिजिबल बॅचलर

टीम इंडियाचा मोस्ट एलिजिबल बॅचलर शुभमन गिल.

Credit: Times Network

शेतकऱ्याचा मुलगा

शेतकऱ्याचा मुलगा आहे शुभमन गिल

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ...आणि इतिहास घडला !, शेर-शुभमन गिल

अशा आणखी स्टोरीज पाहा