May 27, 2023

BY: Priyanka Deshmukh

​शुभमन गिलने आपल्या नावावर केले हे रेकॉर्ड​

शुबमनने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते.

Credit: BCCI

अर्जुन तेंडुलकरच्या उंचीमागचे रहस्य जाणून घ्या

​शतक पूर्ण​

शुभमनने 49 चेंडूंत 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

Credit: BCCI

​7 चौकार आणि 10 षटकार​

शुभमन 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 129 धावा करून बाद झाला.

Credit: BCCI

​तिसरे शतक​

चालू मोसमातील शुभमनचे हे तिसरे शतक आहे.

Credit: BCCI

​हैदराबादविरुद्ध शतके​

शुभमनने यापूर्वी बंगळुरू आणि हैदराबादविरुद्ध शतके झळकावली होती.

Credit: BCCI

​104 धावांची खेळी ​

शुभमनने बंगळुरूविरुद्ध नाबाद 104 धावांची खेळी केली.

Credit: BCCI

​धडाकेबाज खेळी​

शुभमनने हैदराबादविरुद्ध 101 धावांची धडाकेबाज खेळी खेळली.

Credit: BCCI

​शुभमनचे शतक​

लखनऊविरुद्धच्या साखळी सामन्यात शुभमनचे शतक हुकले. तो 94 धावांवर नाबाद राहिला.

Credit: BCCI

​5 अर्धशतके​

शुभमनने आयपीएलच्या चालू हंगामात 5 अर्धशतकेही झळकावली आहेत.

Credit: BCCI

​ पहिल्या क्रमांकावर ​

शुभमन आयपीएल 2023 चा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तो 851 धावांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

Credit: BCCI

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: Asia Cup : आशिया कप होणार की नाही आणि झाला तर कुठे होणार?

अशा आणखी स्टोरीज पाहा