May 9, 2023

BY: Priyanka Deshmukh

​शुभमन गिलचा स्पायडर-मॅन अवतार​

​स्पायडर मॅन​

शुभमन गिल पहिल्या भारतीय स्पायडर मॅनला आपला आवाज देणार आहे

Credit: Twitter

​ व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट ​

शुभमन गिलने व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.

Credit: Twitter

​ विश्वासार्ह सुपरहिरो​

शुभमन म्हणाला की स्पायडर मॅन हा सर्वात विश्वासार्ह सुपरहिरोपैकी एक आहे.

Credit: Twitter

​पंजाबी व्हर्जन​

या चित्रपटाच्या हिंदी आणि पंजाबी व्हर्जनसाठी तो आपला आवाज देणार आहे.

Credit: Twitter

​ सुपर ह्युमन​

तो म्हणाला की मी आतापासून सुपर ह्युमन वाटत आहे

Credit: Twitter

​चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट​

शुभमन गिल या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे

Credit: Twitter

​10 भाषांमध्ये प्रदर्शित​

हा चित्रपट 2 जून रोजी 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Credit: Twitter

​गुजरात टायटन्स​

गिल सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा भाग आहे.

Credit: Twitter

​स्ट्राईक रेट​

शुभमन गिलने 11 सामन्यात 143.43 च्या स्ट्राईक रेटने 469 धावा केल्या आहेत.

Credit: Twitter

​शुभमन गिल​

शुभमन गिलने IPL 2023 मध्ये 4 अर्धशतके झळकावली आहेत

Credit: Twitter

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, हिटमॅनचा झाला 'डकमॅन'

अशा आणखी स्टोरीज पाहा