Mar 17, 2023
वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू सुनील नरेन 2012 मध्ये पहिल्यांदा कोलकाता नाईट रायडर्सशी जोडला गेला होता, तेव्हापासून तो सतत या संघात आहे.
Credit: Instagram
ऑलराउंडर सुनील नरेन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. विशेषत: आपल्या पत्नीमुळे
सुनील नरेनची पत्नी अँजेलिया आहे, ती अतिशय ग्लॅमरस आणि सुंदर आहे.
सुनील नरेन अनेकदा सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर पत्नी अँजेलियासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतो
अँजेलिया ही क्रिकेटर सुनील नरेनची दुसरी पत्नी आहे. नरेनची पहिली पत्नी नंदिता ही भारतीय वंशाची होती.
अनेकदा सुनील नरेन आणि त्याच्या टीमला चिअर करण्यासाठी ती स्टेडियममध्ये उपस्थित असते
बॉलीवूड स्टार आणि KKR चा सहमालक शाहरुख खानची फॅन असून जेव्हा केव्हा अँजेलियाला संधी मिळते तेव्हा ती शाहरुखला भेट घेते
सुनील आणि नंदिता केवळ आयपीएलमध्येच नाही तर सामाजिक कार्यक्रमांमध्येही एकत्र दिसतात.
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद