रणजीत शतक

Swapnil Shinde

Jun 23, 2022

दिल्ली कॅपिटल्स

सरफराज खान इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (DC) भाग होता.

Credit: Instagram

प्लेइंग 11

जिथे तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामात प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होता.

Credit: Instagram

6 सामन्यांत खेळला

आयपीएल 2022 च्या मोसमात, सरफराज खानला 6 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली

Credit: Instagram

91 धावा

जिथे तो फक्त 91 धावा करू शकला.

Credit: Instagram

देशांतर्गत क्रिकेट

मुंबईचा फलंदाज सर्फराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे.

Credit: Instagram

चौथे शतक

रणजी ट्रॉफीच्या चालू मोसमातील सरफराज खानचे हे चौथे शतक होते, ज्यावरून तुम्ही या खेळाडूच्या फॉर्मचा अंदाज लावू शकता.

Credit: Instagram

खास सेलिब्रेशन

शतक झळकावल्यानंतर सर्फराज भावूक झाला. नंतर त्याने एका खास पद्धतीने सेलिब्रेशन केले, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: भारतीय क्रिकेटपटूची तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती! 23 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीचा अंत