वर्ल्ड चॅंपियनशिप

Swapnil Shinde

Aug 5, 2022

100 मीटर

तिने महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीच्या उपांत्य फेरीत नवा विश्वविक्रम केला.

Credit: twitter

सुवर्णपदक

एवढेच नाही तर विश्वविक्रम करण्यासोबतच या 25 वर्षीय खेळाडूने सुवर्णपदकही पटकावले

Credit: twitter

चित्त्यासारखी चपळाई

तिच्या शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती चित्त्यासारखी चपळाईने धावताना दिसत आहे.

Credit: twitter

विश्वविक्रम मोडला

अमुसनने 12.20 सेकंदाचा चॅम्पियनशिपचा विश्वविक्रम 0.08 सेकंदाने मोडला आणि 12.12 सेकंदाचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

Credit: twitter

विश्वविक्रम केला

अंतिम फेरीत अमुसनने सुरुवातीला १२.०६ सेकंदांचा विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले.

Credit: twitter

वेग मर्यादा ओलांडली

12.06 सेकंदाची वेळ नंतर वाऱ्याच्या वेग मर्यादा ओलांडल्यामुळे अवैध घोषित करण्यात आली.

Credit: twitter

आफ्रिकन विक्रम

तत्पूर्वी शनिवारी, अमुसनने 12.40 च्या वेळेसह हीटमध्ये नवीन आफ्रिकन विक्रमही प्रस्थापित केला.

Credit: twitter

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: तेजस्वीन शंकरने रचला इतिहास, उंच उडीत देशाला पहिले पदक