उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी भारतीय भूमीवर 208 धावांची भागीदारी करून 63 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.
instagram
63 वर्षांपूर्वीचा रेकाॅर्ड
63 वर्षांपूर्वी नॉर्म ओ'नील आणि नील हार्वे या जोडीने मुंबईत भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियासाठी 207 धावांची भागीदारी केली होती.
instagram
दिग्गजांचा मोठा विक्रम
आता 2023 मध्ये म्हणजेच 63 वर्षांनंतर ग्रीन-ख्वाजा यांनी 208 धावांची भागीदारी करून या दिग्गजांचा मोठा विक्रम मोडला आहे.
instagram
ह्युजेस आणि बॉर्डर
भारतातील कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम किम ह्युजेस आणि अॅलन बॉर्डर यांच्या नावावर आहे, ज्यांनी 1979-80 मध्ये चेन्नई येथे 222 धावा केल्या होत्या.
instagram
दुसऱ्या क्रमांकावर
आता या यादीत ग्रीन आणि ख्वाजा ही जोडी 208 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
instagram
सलामीवीर
या सामन्यात सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी 208 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.
instagram
१०४ धावांवर नाबाद
उस्मान ख्वाजाने भारताविरुद्ध आणि भारतीय भूमीवर पहिले शतक झळकावले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तो १०४ धावांवर नाबाद परतला.
instagram
एका बाजूला खंबीरपणे उभा
251 चेंडूंच्या या खेळीत 15 चौकारही मारले गेले. एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या, पण ख्वाजा खंबीरपणे उभा राहिला.
instagram
उत्तम खेळ
वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू या दोन्हींविरुद्ध उत्तम खेळ दाखवला. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावून 255 धावा केल्या आहेत.
instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: 1.25 लाख सीट... 11 पीट, किती भव्य आहे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम?