शशी धीमान.

Swapnil Shinde

May 27, 2022

अँकरींग

शशी धीमान पंजाब किंग्जच्या यूट्यूब चॅनेल, इंस्टाग्राम व्हिडिओ आणि रीलमध्ये देखील दिसली आहे. याशिवाय शशी धीमान पंजाब किंग्ज संघाच्या सामन्यापूर्वीचे आणि नंतरचे व्हिडिओ देखील अँकरींग करताना दिसली.

Credit: Instagram

पंजाबीत बोलते

ती चंदीगडची रहिवासी आहे आणि तिला पंजाबी भाषा बोलता येते. याच कारणामुळे ती अनेक खेळाडूंशी पंजाबीत बोलत असते.

Credit: Instagram

आयपीएलमध्ये एन्ट्री

शशी धीमान हिने मेडिकल सायन्समध्ये शिक्षण घेतले आहे. शशी धीमान ती फार्मा सायंटिस्ट देखील आहेत. त्याच वर्षी, ती आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जशी जोडली गेली. सामन्यानंतर ती खेळाडूंच्या मुलाखतीही घेते.

Credit: Instagram

स्टँड अप कॉमेडी

गेल्या दोन-तीन वर्षांपासून ती स्टँड अप कॉमेडीच्या जगात खूप सक्रिय आहे. तिने दिल्ली, गुडगाव, जयपूर, वांद्रे आणि ठाणे येथे शो केले आहेत.

Credit: Instagram

टीमसोबत ट्रॅव्हल

धीमान सतत टीमसोबत फिरताना आणि व्हिडिओ व्हायरल करताना दिसत आहे. शशी तिच्या विनोदी प्रतिसादाने आणि चतुरस्र स्वरांनी चाहत्यांची मनं सतत जिंकत आहे.

Credit: Instagram

चेहऱ्याला ओळख

पंजाब किंग्जच्या चाहत्यांमध्ये शशी एक परिचित चेहरा बनली आहे. तिच्या व्हिडिओ आणि फोटोंनाही चाहत्यांचे प्रेम मिळत आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: उमरान मलिक बॉलर नव्हे तर तुफान ! आयपीएलमधून थेट टीम इंडियाचे तिकीट