Dec 31, 2022

BY: Sunil Desale

या आहेत जगातील सुंदर महिला क्रिकेटर

महिला क्रिकेटर्स

क्रिकेटच्या जगात केवळ पुरुषच नाही तर महिला क्रिकेटर्सची जोरदार चर्चा होत असते. जाणून घेऊयात जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटर्सबाबत.

Credit: instagram/mithaliraj

​सारा टेलर

साराचा खेळ सर्वांनाच आवडतो. केवळ खेळच नाही तर तिच्या सौंदर्यालाही उत्तर नाहीये. विकेटकीपर आणि बॅट्समन असलेली सारा टेलर इंग्लंडची उत्तम प्लेअर आहे.

Credit: instagram/sjtaylor30

​एलिस पेरी

ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल क्रिकेट टीम आणि फुटबॉल टीममध्ये खेळलेली एलिस पेरी खूपच सुंदर आहे. पेरी अनेक मॅगझिनच्या फ्रंट पेजवर झळकली आहे.

Credit: instagram/ellyseperry

​हॉली फर्लिंग

2013 मध्ये ऑस्ट्रेलियन टीमसाठी डेब्यू करणारी हॉली हिने आपल्या जबरदस्त बॉलिंगसोबतच सौंदर्यामुळेही प्रसिद्ध आहे.

Credit: instagram/hollyferling

​केट क्रॉस

इंग्लंडची केट क्रॉस ही तिच्या बॉलिंगसोबत सौंदर्यासाठी ओळखली जाते. लँकशायर अकॅडमीमध्ये सहभागी होणारी ती पहिली महिला क्रिकेटर आहे.

Credit: instagram/crossy16

​नताली सिवर

आपला उत्तम खेळ आणि त्यासोबतच सौंदर्य यामुळे तिने सर्वांच्याच मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Credit: instagram/natsciver

​तानिया भाटिया

तानिया भारतीय महिला क्रिकेटचं भविष्य मानलं जात आहे. ती आपल्या बॅटिंगसोबतच सौंदर्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे.

Credit: instagram/taniyaa_bhatia_

​स्मृती मंधाना

स्मृती मंधाना हिला भारतीय महिला क्रिकेटची रॉकस्टार मानलं जातं. 2017 मध्ये महिला वर्ल्ड कपनंतर स्मृती क्रिकेटप्रेमींची पसंती ठरली आहे.

Credit: instagram/smriti_mandhana

​सस्लीआ जॉयस

सस्लीआ जॉयस ही आयर्लंड महिला क्रिकेट टीमसाठी खेळते. तिच्याशिवाय तिची जुळी बहीण इसोबेल जॉयस ही सुद्धा क्रिकेटमध्ये सक्रिय आहे.

Credit: twitter/ceceliajoyce44

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ऋषभ पंत चालवत होता ही मर्सिडीज, 5.7 सेकंदात पकडते 100 चा वेग

अशा आणखी स्टोरीज पाहा